♦बहुचर्चित असणारा अक्षय कुमार यांचा चित्रपट "लक्ष्मी बॉम्ब" आता काही देशात थेठ मोठ्या पडद्यावर रिलीझ होणार आहे.
♦दिवालीच्या वेळी डेस्नि प्लस हाट स्टार वर रिलीज़ होणार आहे हा चित्रपट.
♦या व्यतिरिक्त भारतात कोणताही चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज़ होणार नाहीत.
♦कोरोना व्ह्यायरस साथीच्या आजाराने बाधित 2020 मध्ये अक्षयचा मोठ्या स्क्रीनवर हा पहिला चित्रपट प्रकाशित होणार.
♦9 नाव्हेंबर या ताखेला हा चित्रपट डेस्नि प्लस हाट स्टार वरती रिलीज़ होणार आहे, मात्र काही देशांमध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज़ होणार आहे.
🧐 कोणते आहेत ते देश? :-
♦व्यापार वैश्लेशक तरण यांच्या आदेशानुसार 9 नाव्हेंबर ला ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड,
आणि युएई या देशात चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज़ होणार आहे.
♦"लक्ष्मी बॉम्ब" हा चित्रपट अमेरिका, ब्रिटन, आणि कॅनेडा या देशात हाट स्टार् वर रिलीज़ हाईल.
0 टिप्पण्या