⚡IPL 2020 मध्ये चेन्नई सुपर किंगचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या IPL मधी खराब कामगिरी नंतर त्यांचे परेक्षक नाराज आहेत.
⚡या दरम्यान आता त्यांच्या 5 वर्षोंच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी त्यांच्याच एका चाहत्यांनी दिली आहे.
⚡धमकी देणाऱ्या व्यक्तीला गुजरात मधील कच्छ जिल्हातून अटक करण्यात आली.
⚡गुजरात पोलिसांनी सायबर क्राईम अन्तर्गत या आरोपीला अटक केली. लवकरच गुजरात पोलिस आरोपीला राँझी पोलिसांना सोपीवीण्यात येईल.
⚡पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या पराभवानंतर आरोपीचे मानसिक सन्तुलन बिगड़ल होत.
⚡त्यामुळे त्याने सोशल मीडियावर चेन्नई सुपर किंगचे कप्तान महेंद्रसिंग धोनी यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती.
0 टिप्पण्या