Dream 11 IPL 2020 मध्ये आज DC आणि RR आमने सामने खेळताना दिसणार आहेत. याआधी देखिल या दोन संगात एक मुकाबला झाला असून DC नी बाजी मारली होती. त्यामुळे RR आज आपल्या हार चा बदला घेण्या साठी मैदानावर उत्तरेल. दिल्हीच्या संगानी आता पर्यंत 7 सामने खेळले आहेत तर त्या पैकी 5 समान्यात विजयी झालेत आणि 2 समान्यात पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरी कडे राजस्तानी 7 सामने खेळून केवल 3 विजय करता आला आहे.
दिल्ही 10 गुणांच्या मदतीने दुसऱ्या स्थानी आहे तर राजस्तान 6 गुणांच्या मदतीने सातव्या स्थानी आहे. राजस्तानला प्लेऑफच्या रेस मधे राहायचे असेल तर हा सामना त्यांच्या साठी अतिशय मह्त्वाचा ठरणार आहे. हा सामना दुबई मध्ये खेळला जाणार आहे.

पिच रिपोर्ट :-
हा सामना आज दुबई मध्ये खेळला जाणार आहे . काल CSK vs SRH चा सामना खेळला गेला होता आणि CSK चा पाहिले बॅटिंग करता विजय मिळाला होता. त्यानुसार आज जो कोणी टॉस जिंकेल तो पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेईल. या पिच वरती स्पिनर ला जास्त मदत मिळू शकते त्यामुळे दोनी संग आपल्या स्पिनर कडे जास्त लक्ष देतील.
वातावरण:-
आजच्या सामान्यत वातावरण साप राहणार आहे. पण युएई मध्ये गरमीची समस्या नेहमी असतेच. त्यामुळे खेळाडूना खेलत असताना गरामीचा देखिल सामना करावा लागेल.
मैच प्रेडिक्शन:-
सूत्रानुसार असे कळविण्यात येते अाजची मैच ही राजस्तान रॉयल्स जिंकणार आहे. आज दुबई च्या मैदाना वरती राजस्तानचे प्लेयर्स हल्ला बोलनार आहेत.
संभावित प्लेइंग ऐलेवन:-
दिल्ही कैपिटल:- पृथ्वी शॉ, शिकर धवन, श्रेयस एयर(कप्तान), अजिंक्य रहाणे, अलेक्स कैरी(विकेट किपर्), मार्क्स स्टोइनिस, अक्षय पटेल, र. अाश्विन, हषल पटेल, कागिसो रबाडा, आणि नॉटजे.
राजस्तान रॉयल्स:- बटलर (विकेट किपर), स्टिव् स्मिथ (कप्तान), संजू समसंग, बेन स्टोक, राहुल तेतिया, रियान पराग, रॉबिन उथप्पा, श्रेयस गोपाल, जोंफ्रां अर्चेर, जयदेव उनादकट, आणि कार्तिक त्यागी.
0 टिप्पण्या