महाराष्ट्रात आज पासुन ग्रंथालय सुरू

 

महाराष्ट्रात आज पासुन ग्रंथालय सुरू

आज पासुन शाळा सुरू करता येतील असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तसेच आज पासुन महाराष्ट्रात ग्रंथालय देखिल सुरू होतील. महाराष्ट्राच्या आॅनलोक5 च्या निर्देशद्वारे हा आदेश दिला गेला आहे. शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांची सर्व जबाबदारी शाळेची असणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना शाळेत जायची कोणती ही जबरदस्ती नाही. कारण सद्यप महाराष्ट्रात शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी शाळा 31 औक्टोबर पर्यंत बंद राहणार आहेत. 

महाराष्ट्रात आज पासुन ग्रंथालय सुरू 

महाराष्ट्र सरकारने शाळा सोबत ग्रंथालय देखील सुरू करण्याचा आदेश दिलेला आहे. महाराष्ट्राच्या गाईड लाइन नुसार हे कळविण्यात् आले आहे. पण ग्रंथालय सुरू करण्याचे कठोर नियम महाराष्ट्रनी जाहिर केले आहे. तसेच आज पासुन् मेट्रो टप्याटप्याने सुरू होतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या