"या" देश्यांमध्ये "लक्ष्मी बॉम्ब" होणार मोठ्या पडद्यावर रिलिज! 🧐


     ♦बहुचर्चित असणारा अक्षय कुमार यांचा चित्रपट "लक्ष्मी बॉम्ब" आता काही देशात               थेठ मोठ्या पडद्यावर रिलीझ होणार आहे. 
     
     ♦दिवालीच्या वेळी डेस्नि प्लस हाट स्टार वर रिलीज़ होणार आहे हा चित्रपट. 
     
     ♦या व्यतिरिक्त भारतात कोणताही चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज़ होणार नाहीत. 

     ♦कोरोना व्ह्यायरस साथीच्या आजाराने बाधित 2020 मध्ये अक्षयचा मोठ्या                     स्क्रीनवर हा पहिला चित्रपट प्रकाशित होणार. 
     
     ♦9 नाव्हेंबर या ताखेला हा चित्रपट डेस्नि प्लस हाट स्टार वरती रिलीज़ होणार आहे,             मात्र काही देशांमध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज़ होणार आहे. 
    
      🧐 कोणते आहेत ते देश? :-
      
      ♦व्यापार वैश्लेशक तरण यांच्या आदेशानुसार 9 नाव्हेंबर ला ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड
         आणि युएई या देशात चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज़ होणार आहे. 

      ♦"लक्ष्मी बॉम्ब" हा चित्रपट अमेरिका, ब्रिटन, आणि कॅनेडा या देशात हाट स्टार् वर             रिलीज़ हाईल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या