चंद्रावर पाणी...?


     जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था "नासा" यांनी सूर्याच्या प्रकाश पडत असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचा दावा केला आहे. पृथ्वीवरून कधीही न दिसणाऱ्या, चंद्राच्या कायम सावली असलेल्या भागात पाणी असल्याचे पुरावे भेटलेले आहेत. मात्र आता सूर्याच्या प्रकाश पडत असलेल्या पृष्ठभागावर देखील पाणी आहे याचे पुरावे देखील समोर येत आहेत. याची सर्व पुष्टी जग प्रसिद्ध संस्था "नासा" नी स्वतः केलेली आहे. 
    
      नासाचे चंद्रावरील निरक्षण:-
     
        1.प्रत्येक चौरस मीटर ला 350मिलिलिटर पाणी आहे असा अंदाज.        
        2.तसेच चंद्रावर तर 15 हजार चौरस मीटर ला पाणी असल्याचा अंदाज             नासानी केला आहे.
        3.मात्र पाणी अशुद्ध असून ते वापरण्या योग्य नाही.
        4. हे पाणी सौर वादळे आणि लघु ग्रहाद्वारे चंद्रावर आले असावे असा अंदाज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या