गुगलनी हटवले अजून 3 अप्स...!

     IPL सुरू असताना गूगल प्ले स्टोरनी Paytm प्रसिद्ध अँप हटवला होता. मात्र गूगल नी अजून तीन अँप आपल्या प्ले स्टोर वरून हटवले आहे अशी महिती येत आहे. मात्र हे अँप दुसरे कोणते नसून लहान मुलांचे खेळाये गेम्स आहेत. होय, गूगलनी चक्क लहान मुलांच्या खेळण्याचे गेम हटवले आहेत.
    Princess salone, number colouring, आणि cast & cosplay ही अँप गूगलनी हटवली आहेत. या अँप ला हटविण्याचे कारण म्हणजे गूगल प्ले स्टोर वरील नियमाचे पालन हे अँप करत होते. त्या मुळे या अँप ला हटविण्यात आले आहे. या गेम्स मधी लहान मुलांची माहिती समाविष्ट राहते.ही माहिती हे अँप दुसऱ्या कंपन्याना दिला जात होती. त्या मुळे गुगलनी हे अँप हटवले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या