सर्वोतम् फुटबॉल प्लयेऱ् रोनाल्डो कोरोना पॉसिटीव्ह.. 😨

     सर्वोतम् फुटबॉल प्लायेऱ् ख्रित्सियनो रोनाल्डो कोरोना पॉसिटीव्ह आहे. पोर्तुगाल च्या सर्व खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात् आले होते. त्यात ख्रिस्तियनो रोनाल्डो कोरोन पॉसिटीव्ह निगाले आहेत. मह्त्वाचे म्हणजे त्यांच्या कोणात्यही साथी ला कोरोना झालेला नाही. सर्वाची
रिपोर्ट ही निगेटिव्ह आली मात्र रोनाल्डो ची रिपोर्ट पॉसिटीव्ह आली आहे, हे धक्का आहे. 
      कोरोना पॉसिटीव्ह झाल्यावर त्याच्यावर त्वरित उपचार सुरू झाले. सूत्रा नुसार असे कळते की त्यांची तबेत आता चांगली आहे. रोनाल्डो ची प्रकृति चांगली असून त्यांना कोरोना ची कोणतेही लक्षण नाहीत. या वैतीरिक्त रोनाल्डो च्या संपर्कात अनेक खेळाडू आहे होते, त्यामुळे त्यांची टेशन आता वाढली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या