या वर्षी TATA मोटर्सच्या कामगारांना 35 हजार रुपये बोनस! 😨

       कोरोना संकटाच्या वेळी टाटा मोटर्सने आपल्या कमागरांसाठी तब्बल 35 हजार रुपये येवढे बोनस देण्याचे जाहिर केले आहे. पण या बोनसचा लाभ जवळ्पास 6 हजार कामगारांना होणार आहे. कोरोनच्या या संकटात टाटा मोटेर्सने आपल्य कामगारासाठी
मदतीचा हात सामोर केला आहे. 
        टाटा मोटेर्सचे संस्थापक आणि कामगार संघटनेचे अध्यक्ष यांच्या बैंठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय बिझनेस स्कॉर बोर्ड याच्या आधारे घेण्यात आला. मागील वर्षी तब्बल 38 हजार रुपये येवढा बोनस टाटा मोटर्स कंपनीने आपल्या कामगारांना दिला होता. कोरोनाच्या साथीमुळे या वर्षी 35 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या