चेन्नई कडून सनराईज हैद्राबादचा 20 धावांनी पराभव.

   
    महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुप किंगनी हैद्राबादचा 20 धावाणी दणदणीत विजय मिळविला. या समान्यात चेन्नईने हैद्राबाद साठी 168 रणाचे आव्हान दिले होते. पण या समान्यात हैद्राबादला 8 बाद 147 रणाची मजल मारता आली. चेन्नई कडून ब्रावो आणि कर्ण शर्मा आणि प्रत्येकी 2 विकेट घेऊन चेन्नई ला विजय रथावर चडवले. तर रणाचा पाठलाग करत केन विल्यमसननी सर्वाधिक 57 रन बनविले. त्यात 7 चौकर होते. 
      चेन्नईच्या या विजया नंतर प्ले आफ खेळन्याची अशा जिवंत राहिली आहे. मात्र या पुढे चेन्नईला त्याच्या रिक्त सामने नहरता जिंकावे लागेल. चेन्नईच्या या विजया नंतर चेन्नई 6 गुणच्या साह्याने 6 व्या स्थानी पोहोचली आहे. 
       चेन्नईचे पुढील सामने हे 17 ऑक्टोबर रोजी दिल्ही विरुद् आणि 19 ऑक्टोबर रोजी राजस्तान विरुद् शारजा आणि अबुदाबी या ठिकाणी होणार आहेत. या दोनी सामने जिंकणे चेन्नई साठी अति आवश्यक ठरणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या