PUBG ला विसरा..! ह्या नव्या गेम नी घातलाय धुमाकूल, एका दिवसात 6 करोड़ लोक खेळतात हा गेम.......

Among us अस या गेमच नाव असून सध्या हा गेम लोकमध्ये खूप जास्त धूमकूत घालत आहे. PUBG बंद झाल्या पासुन या गेम ची खूप जास्त चर्चा होत आहे. हा गेम PUBG सारखा नाही. या मधे 10 एस्ट्रोनॉट एका स्पेस मिशन ला जातात. आणि त्यांना जे मिशन दिलय ते त्यांना पूर्ण करायच. परंतु त्या 10 एस्ट्रोनॉट मधे एक एस्ट्रोनॉट असा असतो जो या सर्वांना त्यांच्या मिशन मधी अडथळे निर्माण करत असतो. प्लेन मधी सारखी सारखी अडथळे येत जातात. एका पाठोपाट एक एस्ट्रोनॉट मरत जातात. आता त्या एस्ट्रोनॉट कडे 2 पर्याय उरतात. एक तर स्वतःचा जीव वाचून मिशन पूर्ण करने. नाही तर त्या एका एस्ट्रोनॉट ला शाधुन काढून बाहेर फेकून देने. या गेमचे ग्राफिकस् साधारण आहेत. हा गेम कोणात्यही ANDROID PHONE सहज चालतो. 
मजेदार टप्पा:-
   
              गेम मधे बोलण्याची परवानगी नाही. माईकचा ही वापर होत नाही. एस्ट्रोनॉट ला जे काही सांगायच आहे ते लिहूनच सांगाव लागत. ते ही जेंव्हा आपल्या मेम्बर्सची मिटिंग होत असते तेंव्हाच. 
                       Among us हा गेम पॉपुलर होण्याच कारण कोरोना संगितले ज़ात आहे. दुसरी कडे या गेमची स्ट्रीमिंग होत आई. काही लोक या गेमला दिवस रात्र खेलत आहेत आणि याची स्ट्रीमिंग देखिल करत आहेत. 
तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, हा गेम काही नवा नाही. 2018 मधी या गेम लॉंच केले होते. Among Us या गेमची पॉपुलेरिटी या वर्षी अगस्त आणि सप्टेंबर मधी झाली. परंतु आधी सर्व गेमर PUBG च्या नादात होते. त्या मुळे या गेम कडे कोणाचेही लक्ष गेले नाही. मात्र ही वेळ आता या गेम ची पॉपुलेरिटी वाढवित आहे. भारतासह या गेमला अमेरिका, मक्सिको, आणि साउथ कोरिया मधी देखिल चांगली लोकप्रियता मिलत आहे. गूगल प्ले स्टोर ला हा गेम टॉप लेव्हल ला दाखवत आहे. आणि या गेमची रेटिंग देखिल चांगली आहे. सेन्सर टापर नावाची कंपनी आहे जे अपच्या यूसर, रेटिंग आणि डॉउनलोड कडे लक्ष देत असते. त्या नुसार Among Us हा गेम Android आणि आयफोन मिलून 7 कोटी पेक्ष्या जास्त डाउनलोड झाला आहे. 

गेमची कमतरता? :-
                      
                    या गेम मधि PUBG किंवा इतर कोणतेही हाई लेवल गेम आहेत त्यांच्या सारखी या गेम मधि PUBG किंवा इतर कोणतेही हाई लेवल गेम आहेत त्यांच्या सारखी माईकच वापर आपण करू शकत नाही. परतु त्याचा माइकचा वापर असता तर एस्ट्रोनॉट ला कौन काय बोलत आहे हे समजणे अवघड झाले असते. त्यामुळे या गेम मधी आपल्या एस्ट्रोनॉट ला काही सांगायचं असेल तर लिहूनच सांगावे लागते.

Among us गेम मधी किती स्टेज आहेत:-

                       Among US या गेम मधी 3 स्टेज आहेत. आणि प्रत्येक स्टेज मधी वेगवेगळ्या स्टाक आहेत. पण या गेम मधी सारखी सारखी एकच स्टाक असल्यामुळे यूज़रच कंटाळा करत आहेत. त्यामुळे गेम मधी नविण नविण लेवल असणे आवश्यक आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या