धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी 😨.!


     ⚡IPL 2020 मध्ये चेन्नई सुपर किंगचा  कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या IPL मधी                     खराब कामगिरी नंतर त्यांचे परेक्षक नाराज आहेत. 
  
     ⚡या दरम्यान आता त्यांच्या 5 वर्षोंच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी त्यांच्याच              एका चाहत्यांनी दिली आहे. 
 
     ⚡धमकी देणाऱ्या व्यक्तीला गुजरात मधील कच्छ जिल्हातून अटक करण्यात आली.      
    ⚡गुजरात पोलिसांनी सायबर क्राईम अन्तर्गत या आरोपीला अटक केली. लवकरच               गुजरात पोलिस आरोपीला राँझी पोलिसांना सोपीवीण्यात येईल.


    ⚡पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या                          पराभवानंतर आरोपीचे मानसिक सन्तुलन बिगड़ल होत. 

     ⚡त्यामुळे त्याने सोशल मीडियावर चेन्नई सुपर किंगचे कप्तान महेंद्रसिंग धोनी यांच्या              मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या